मुलवड गावाची माहिती

ग्रामपंचायत माहिती १)ग्रामपंचायत मुलवड ता.त्र्यंबकेश्वर जि.नासिक २) महसुली गावे – ५ – मुलवड , चौरापाडा , वळण , सावरपाडा , करंजपाणा , ३) पाडे १७ – आळीवमाळ , करंजपाणा २, संग्रामनगर , नांगरबारी , घोटबारी , वडपाडा , घोटबारी , कोटंबी, बुरुजपाडा , गोणापाडा , , सादडपाणा , माणिपाडा , बेज १ , बेज २ ,

१) जिल्हा परीषद शाळा एकुण १२ .., २) अंगणवाडी केंद्र १९ , ३) आरोग्य केंद्र मुलवड ४)उपकेंद्र – चौरापाडा , करंजपाणा ५) संत गाडगेबाबा आश्रम शाळा मुलवड